Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनJeev Maza Guntala: 'जीव माझा गुंतला'मधील योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले अडकले...

Jeev Maza Guntala: ‘जीव माझा गुंतला’मधील योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले अडकले विवाहबंधनात

[ad_1]

योगिता आणि सौरभने जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा आणि मल्हारचे पात्र साकारले होते. या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता ही ऑनस्क्रीन जो़डी विवाहबंधनात अडकल्याचे कळताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आता योगिता आणि सौरभ हनीमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments