Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनLaapataa Ladies Collection: किरण रावचा कमबॅक फसला! ‘लापता लेडीज’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ;...

Laapataa Ladies Collection: किरण रावचा कमबॅक फसला! ‘लापता लेडीज’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; कलेक्शनही होईना

Laapataa Ladies Collection: किरण रावचा कमबॅक फसला! ‘लापता लेडीज’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; कलेक्शनही होईना

[ad_1]

‘या’ चित्रपटांशी होणार सामना!

या चित्रपटासोबत दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाहीये. मात्र, तरीही या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पण, आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आधीच कल्ला करणाऱ्या चित्रपटांना सामोरे जावे लागू शकते. यात विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ हा चित्रपट आहे, तर यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ देखील सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे हे दोन्ही चित्रपट किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला तगडी टक्कर देऊ शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments