Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनPankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन; वयाच्या ७२व्या...

Pankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन; वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

वयाच्या ६व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात!

पंकज उधास यांच्या संगीत कारकिर्दीला वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी सुरुवात झाली होती. त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण होते. सांगीतिक पार्श्वभूमी असणारे पंकज देखील संगीताच्या दुनियेत आले. पंकज उधास यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, संगीताशी त्यांची पहिली ओळख ही शाळेतील प्रार्थनेपासून सुरू झाली होती. शाळेतल्या प्रार्थनेपासून त्यांनी आपल्या या प्रवासाची सुरुवात केली होती. यांनतर त्यांनी पुढे संगीत विश्व गाजवलं. त्यांचा पहिला अल्बम ‘आहट’ १९८० मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये त्यांनी अनेक गझल गायल्या. पंकज उधास त्यांच्या गझल गायनामुळे प्रसिद्ध झाले होते. ‘जिए तो जिये कैसे बिन आपके’, ‘चिठ्ठी आयी है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल’, ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ ही त्यांची गाणी खूप गाजली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments