Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia: १७ वर्षांच्या मुमताज यांनी दिला होता शम्मी कपूरच्या प्रेमाला नकार!...

Bollywood Nostalgia: १७ वर्षांच्या मुमताज यांनी दिला होता शम्मी कपूरच्या प्रेमाला नकार! किस्सा ऐकलात का?

Bollywood Nostalgia: १७ वर्षांच्या मुमताज यांनी दिला होता शम्मी कपूरच्या प्रेमाला नकार! किस्सा ऐकलात का?

[ad_1]

अभिनेत्री मुमताज आणि दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच खूप बोलले जाते. ‘ब्रह्मचारी’ या गाजलेल्या चित्रपटात शम्मी कपूर यांच्यासोबत काम केलेल्या मुमताज यांनी ‘झूम टीव्ही’शी बोलताना त्यांच्या आणि शम्मी कपूर यांच्या प्रेमकथेविषयी काही गोष्टी सांगितल्या. यात त्यांनी आपले शम्मी कपूर यांच्यावर प्रेम असताना देखील त्यांच्या प्रेमाला का नकार दिला, याचे कारण सांगितले आहे. जेव्हा शम्मी कपूर यांनी मुमताज यांना प्रपोज केला, तेव्हा मुमताज यांची कारकीर्द सुरू झाली होती. त्या यशाच्या पायऱ्या चढत होत्या. त्या तरुण आणि महत्त्वाकांक्षी होत्या, त्यांना पैसे कमवायचे होते. बॉलिवूडमध्ये नाव कमवायचे होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments