Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनJohn Sena Viral Video: जॉन सेनानं गायलं 'दिल तो पागल है' चित्रपटातील...

John Sena Viral Video: जॉन सेनानं गायलं ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ गाणं; ऐकून शाहरुख खान म्हणाला…

John Sena Viral Video: जॉन सेनानं गायलं ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ गाणं; ऐकून शाहरुख खान म्हणाला…

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमध्ये गुरवने जॉन सीनाची ओळख ‘शाहरुख खानचा खूप मोठा चाहता’ म्हणून करून देतो. या व्हिडिओत जॉन सेनाने गाणे शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आहे. त्यानंतर गुरव पुढे म्हणाला, “हे तुमच्यासाठी आहे, मिस्टर शाहरुख खान. हे एक सुपरहिट गाणे आहे.”  पुढे गौरव दिल ‘तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ हे गाणे गायला सुरुवात करतो. जॉन सेनादेखील त्याच्या पाठोपाठ गाणं गातोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जिम करताना शाहरूखची गाणी गातोय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments