Thursday, October 8, 2026
HomeमनोरंजनViral Video: फायर पान खाताना आमीरच्या पूर्वपत्नीची झाली ‘अशी’ अवस्था! सोशल मीडियावर...

Viral Video: फायर पान खाताना आमीरच्या पूर्वपत्नीची झाली ‘अशी’ अवस्था! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

किरण राव हिने इन्स्टाग्रामवर फायर पान खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबरच तिने तिचा अनुभव देखील शेअर केला आहे. आपला अनुभव सांगताना किरण राव म्हणाली की, ‘कॅनॉट प्लेसमधील पीव्हीआर प्लाझाच्या बाहेर ही व्यक्ती फायर पान नावाचा प्रकार बनवते. त्याचा स्वाद मी एकदा तरी घ्यावा असा आग्रह माझ्या टीमने केला. मला पान खायला नेहमीच आवडतं. परंतु, हा एक भन्नाट अनुभव आहे, जो एकदातरी घ्यायला हवा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments