Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati Accident: अमरावतीत खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सरमध्ये भीषण धडक; चार जणांचा...

Amravati Accident: अमरावतीत खाजगी बस आणि काँक्रिट मिक्सरमध्ये भीषण धडक; चार जणांचा मृत्यू, १० जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील कबड्डीपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने जात होते. मात्र, अमरावती नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर समोरुन येणाऱ्या काँक्रिकट मिक्सने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरील भागचा अक्षरक्ष:चक्काचूर झाला. या अपघातात चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर परिसरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांच्या नावांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments