Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनSanjay Dutt: ‘बाहुबली’मध्ये संजय दत्त साकारणार होता ‘कटप्पा’ची भूमिका! ‘या’ गोष्टीमुळे थोडक्यात...

Sanjay Dutt: ‘बाहुबली’मध्ये संजय दत्त साकारणार होता ‘कटप्पा’ची भूमिका! ‘या’ गोष्टीमुळे थोडक्यात हुकली संधी

Sanjay Dutt: ‘बाहुबली’मध्ये संजय दत्त साकारणार होता ‘कटप्पा’ची भूमिका! ‘या’ गोष्टीमुळे थोडक्यात हुकली संधी

[ad_1]

संजय दत्तला का नाही मिळाली कटप्पाची भूमिका?

या विषयी बोलताना विजयेंद्र प्रसाद यांनी म्हटले की, बाहुबलीच्या भूमिकेसाठी प्रभासच्या नावाला नेहमीच त्यांची पहिली पसंती होती. मात्र, कट्टप्पाच्या भूमिकेसाठी संजय दत्त त्यांच्या मनात होता. मात्र, त्यावेळी अभिनेता संजय दत्त तुरुंगात होता. त्यामुळे त्याला चित्रपटात कास्ट करणे शक्य झाले नाही. त्यानंतर या भूमिकेसाठी अभिनेते सत्यराज हे दुसरा पर्याय होते. त्यामुळे नंतर सत्यराज यांची निवड करण्यात आली. ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘कट्टप्पा’चे पात्र सर्वांच्या मनात घर करून राहिले. पहिल्या भागातील एका प्रश्नाने दुसऱ्या भागाची क्रेझ निर्माण केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments