Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Updates: महाराष्ट्रातील थंडी परतण्याच्या मार्गावर; जाणून घ्या आजचे तापमान

Weather Updates: महाराष्ट्रातील थंडी परतण्याच्या मार्गावर; जाणून घ्या आजचे तापमान

[ad_1]

Todays Weather Update: महाराष्ट्रातील तापमाना वाढ होऊ लागली असून राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात कडक ऊन असेल. मात्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments