
[ad_1]
प्रसाद ओकचा पहिला सिनेमा
प्रसाद ओकचा बॅरिस्टर हा चित्रपट पहिला ठरला. या चित्रपटातून त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर त्याने हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा, ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी या चित्रपटांमध्ये काम केले. या सगळ्यात त्याचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट विशेष गाजला. आज प्रसादकडे एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पाहिले जाते. त्याचा प्रत्येक चित्रपट हा चाहत्यांसाठी मेजवानी ठरतो.
[ad_2]
Source link
