[ad_1]
Pune viral Video : पुण्यातील वॉटर पयुरिफायर फिल्टरमध्ये लाल अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील आयटी हब असलेल्या हींजवडी येथील एका सोसायटी हा प्रकार आढळला असून हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
[ad_2]
Source link
Pune viral Video : वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये आढळल्या लाल अळ्या; पुण्याच्या हिंजवडीतील व्हिडीओ व्हायरल
RELATED ARTICLES
