Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Terrorist: मुंबईत दहशतवादी घुसले, पोलीस नियंत्रण कक्षात फोन; एकाला अटक

Mumbai Terrorist: मुंबईत दहशतवादी घुसले, पोलीस नियंत्रण कक्षात फोन; एकाला अटक

[ad_1]

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात यापूर्वीही अशा धमकीचे बनावट फोन आले आहेत. गेल्या आठवड्यातच पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये कुलाब्यातील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये १०- ११ सशस्त्र पाकिस्तानी घुसल्याचा दावा करण्यात आला होता. फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलाबा पोलिस अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हॉटेलची कसून झडती घेतली. मात्र, कोणताही पुरावा सापडला नाही. यानंतर फोन निव्वळ अफवा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments