Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनJau Bai Gavaat: पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! 'जाऊ बाई गावात'चा...

Jau Bai Gavaat: पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! ‘जाऊ बाई गावात’चा एक विशेष एपिसोड पाहण्याची संधी

[ad_1]

मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. हे पर्व विशेष गाजले ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. ११ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खास पाहुणे लाभले होते ते म्हणजे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments