
[ad_1]
‘या’ वेब सीरिजनीही पटकावले स्थान
आयएमडीबीच्या ‘टॉप १०’ वेब सीरिजच्या या यादीत नेटफ्लिक्सची ‘द रेल्वे मॅन’, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओची ‘पंचायत’, टीव्हीएफची ‘ॲस्पिरंट्स’ आणि नेटफ्लिक्सची ‘काला पानी’ या वेब सीरिज अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
[ad_2]
Source link
