Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज; पीएम मोदींनी केली विचारपूस

0
2
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज; पीएम मोदींनी केली विचारपूस



Mithun Chakraborty Health Update: अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन मिथुन यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे.



Source link