Pavitra And Eijaz Breakup: साखरपुड्यानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडीचं लग्न मोडलं! ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाले…

0
1
Pavitra And Eijaz Breakup: साखरपुड्यानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडीचं लग्न मोडलं! ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाले…


Pavitra Punia And Ejaz Khan Breakup: एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘बिग बॉस १४’ या रिॲलिटी शोमधून झाली होती. त्यांचा हा शो संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले होते.



Source link