Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रओटीटी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग! निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हा

ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग! निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हा

[ad_1]

OTT producer director booked for molesting actress : मड बेटावर एका बंगल्यात ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्या प्रकरणी दिग्दर्शक आणि निर्मात्याविरुद्ध गुणा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments