Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनRashami Desai: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

Rashami Desai: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

Rashami Desai: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

[ad_1]

रश्मीच्या कामाविषयी

रश्मीने २००६ साली रावण या मालिकेत काम केले. त्यानंतर २००८ तिची तिने परी हू मै ही मालिका विशेष गाजली. पण उतरण या मालिकेतील तपस्या ठाकूर या भूमिकेने रश्मीला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. रश्मीने जरा नचके दिखा २, झलक दिखला जा ५, फिअर फॅक्टर, नच बलिये ६ या शोमध्ये सहभाग घेतला. २०१२मध्ये रश्मी दबंग २ चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments