Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRanveer Singh: जॉनी सिन्ससोबत रणवीर सिंहने शेअर केली स्क्रीन; व्हायरल व्हिडीओ पाहून...

Ranveer Singh: जॉनी सिन्ससोबत रणवीर सिंहने शेअर केली स्क्रीन; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

Ranveer Singh: जॉनी सिन्ससोबत रणवीर सिंहने शेअर केली स्क्रीन; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

[ad_1]

आणखी एकाने लिहिले की, ‘आता त्याला ऑस्कर देखील द्या. इतका अप्रतिम अभिनय आणि पटकथा.’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘चला, कुणीतरी या विषयावर बोलण्याचे धाडस दाखवले आहे, त्याचे कौतुक वाटते.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘रणवीर भाई, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात?’ आणखी एकाने लिहिले की, ‘ही जाहिरात पाहिल्यानंतर मी १५ मिनिटे हसत राहिलो.’ एकाने लिहिले, ‘काय क्रिएटिव्ह जाहिरात केली आहेस भाऊ.’ ‘लोक आजकाल जाहिराती बनवण्यासाठी काय करत आहेत, त्यांनी जॉनी भाईला औषध विकायला आणले आणि तेही रणवीर सिंहसोबत! व्वा भाऊ व्वा!’, अशा कमेंट देखील पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments