Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाNamo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह...

Namo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह १५० पैलवानांनी दाखवला दम

Namo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह १५० पैलवानांनी दाखवला दम

[ad_1]

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा जयघोष करत खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. जामनेर येथे रविवारी (११ फेब्रुवारी) भारतातील रथी-महारथींची कुस्ती स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Sikandar Shaikh), भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक पैलवानांच्या कुस्तींचा थरार चाहत्यांनी अनुभवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments