Viral Video: ‘ही काय वागण्याची पद्धत झाली का?’; आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!

0
15
Viral Video: ‘ही काय वागण्याची पद्धत झाली का?’; आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!

एका यूजरने लिहिले की, ‘आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा अभिमान कसला? आपल्याच चाहत्यांचा इतका अनादर?’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘हा स्वतःला समजतो कोण?’ एकाने लिहिले की, ‘स्टार असल्याचा एवढा अभिमान असेल तर घरी बसा’. ‘ही काय वागण्याची पद्धत झाली का?’, ‘याला कुणी विचारात नाही आणि हा यांचा अहंपणा…’ ‘याला बॉयकॉट करा’ आणि ‘याला आता भावच देऊ नका’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

Source link