Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe kay karte: ‘आई कुठे काय करते’मधील आरोहीचा होणारा खरा नवरा...

Aai Kuthe kay karte: ‘आई कुठे काय करते’मधील आरोहीचा होणारा खरा नवरा काय करतो?

[ad_1]

कौमुदीच्या कामाविषयी

कौमुदीने बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. तिने ‘शाळा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होकी. त्यानंतर ती ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या काही चित्रपटांत काम करताना दिसली. त्यानंतर आता कौमुदी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आरोही हे पात्र साकारताना दिसत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. यापूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत काम करताना दिसली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments