Monday, August 24, 2026
HomeमनोरंजनEros Cinema: तब्बल ७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 'या' प्रसिद्ध थिएटरचे दार उघडले; सिनेमा...

Eros Cinema: तब्बल ७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ प्रसिद्ध थिएटरचे दार उघडले; सिनेमा पाहताना येणार वेगळीच मज्जा!

Eros Cinema: तब्बल ७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ प्रसिद्ध थिएटरचे दार उघडले; सिनेमा पाहताना येणार वेगळीच मज्जा!

[ad_1]

मरीन ड्राईव्हच्याजवळ, चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर, महर्षी कर्वे रोड आणि जमशेदजी टाटा रोडच्या जंक्शनवर असलेला ‘इरॉस सिनेमा’ २०१७मध्ये कमी तिकीट विक्रीमुळे बंद झाला होता. तब्बल सात वर्षांनंतर आता हा सिनेमा हॉल पुन्हा सुरू झाला आहे. इरॉस सिनेमा हॉल आता त्याच्या या नवीन स्वरुपात अतिशय सुसज्ज झाला आहे. ३०० आसनांच्या आलिशान सिनेमा हॉलमध्ये याचे रुपांतर झाले आहे. इतकेच नाही तर, आता मुंबईतील सर्वात पॉश भागातील हे पहिले आयमॅक्स थिएटर देखील असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments