Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

0
22
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

Abhishek Ghosalkar Shot at Dahisar : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

Source link