Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवणं महागात पडणार, थेट कारवाई होणार

मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवणं महागात पडणार, थेट कारवाई होणार

मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवणं महागात पडणार, थेट कारवाई होणार

[ad_1]

ban on reels and photo sessions in ministry premises : पुण्यातील अट्टल गुंड आणि नुकताच जामिनावर सुटलेला गुंड नीलेश घायवळ यानं मंत्रालय भेटीची एक रील बनवली होती. ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळं मंत्रालय प्रशासन आणि पोलिसांनी मंत्रालयात रिल्स तयार करण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, मंत्रालयाच्या इमारतीत फोटो काढणाऱ्यांवर देखील नजर ठेवली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments