Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात खांदेपालट सुरुच.. पोलीस अधीक्षकानंतर जिल्हाधिकारी बदलले, सुहास दिवसे पुण्याचे नवे कलेक्टर

पुण्यात खांदेपालट सुरुच.. पोलीस अधीक्षकानंतर जिल्हाधिकारी बदलले, सुहास दिवसे पुण्याचे नवे कलेक्टर

[ad_1]

Pune New Collector : सुहास दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments