Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रGaneshpeth Bus Stand : MSRTC बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ, BDDS की टीम...

Ganeshpeth Bus Stand : MSRTC बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ, BDDS की टीम घटनास्थळी दाखल

Ganeshpeth Bus Stand : MSRTC बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ, BDDS की टीम घटनास्थळी दाखल

[ad_1]

गणेशपेठ पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी एसटी डिपोतून फोन आला की, गडचिरोली आगारातून आलेल्या एका बसमध्ये एकअनोळखी डबा मिळाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस व बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी टिफिन ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवत परिसर खाली करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments