Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी...

The Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

The Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

[ad_1]

The Kerala Story OTT Release: बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारा ‘द केरळ स्टोरी‘ हा चित्रपट आता अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. तर, कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचे देखील बोलले जात होते. मात्र, आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून, हा चित्रपट याच महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २४१ कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर, जगभरात देखील या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments