Imran Khan: उरली अवघी ३ ताटं अन् २ पेले; आलिशान आयुष्य जगणारा आमिर खानचा भाचा झाला कंगाल!

0
13
Imran Khan: उरली अवघी ३ ताटं अन् २ पेले; आलिशान आयुष्य जगणारा आमिर खानचा भाचा झाला कंगाल!


वोग इंडियाशी बोलताना आमिर खानच्या भाचा अभिनेता इम्रान खान म्हणाला की, ‘वर्ष २०१६ पासून मला आयुष्यातील उतरता टप्पा दिसू लागला होता. मी आतून पूर्णपणे खचत चाललो होतो. मात्र, एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे मी इंडस्ट्रीत काम करत होतो आणि त्यासाठी मला पैसे मिळत होते. त्यामुळे मी ३० वर्षांचा होईपर्यंत मला पैशाची चिंता नव्हती. या दरम्यान, माझे लग्न झाले, मी बाबा झालो होतो आणि मला वाटले की, आता आयुष्य मार्गी लागलं आहे. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. मला माझ्या मुलीसाठी तिचा बेस्ट बाबा व्हायचं होतं.’



Source link