Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Raje : माजी खासदार संभाजीराजे भोसले ५ दिवसांपासून नॉट रिचेबल! राज्यभरात...

Sambhaji Raje : माजी खासदार संभाजीराजे भोसले ५ दिवसांपासून नॉट रिचेबल! राज्यभरात चर्चेला उधाण

Sambhaji Raje : माजी खासदार संभाजीराजे भोसले ५ दिवसांपासून नॉट रिचेबल! राज्यभरात चर्चेला उधाण

[ad_1]

Sambhaji Raje Chhatrapati not reacheble from last five days: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासूंन नॉट रीचेबल आहेत. त्यांनी ३ जानेवारीपासून त्यांचे सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम रद्द केले आहे. दरम्यान, ते नेमके कुठे आहेत याची माहिती कुणालाही नाही. दरम्यान, त्यांच्या या अचानक गायब होण्यामुळे राज्यभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments