Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनLal Salaam Trailer : क्रोध, सत्ता, राजकारण आणि मोईद्दीन भाई; 'लाल सलाम'च्या...

Lal Salaam Trailer : क्रोध, सत्ता, राजकारण आणि मोईद्दीन भाई; ‘लाल सलाम’च्या ट्रेलरमध्ये ‘कपिल देव’ची एंट्री

[ad_1]

लाल सलाम आहे तरी काय?

ऐश्वर्या रजनीकांतनं दिग्दर्शित आणि लायका प्रॉडक्शनच्या वतीनं निर्मित रजनीकांतच्या यांच्या या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामध्ये त्यांनी मोईद्दीन भाई ची भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्याच्या टीझरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट क्रिकेट आणि मोईद्दीन भाई यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान असून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments