Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAmruta Fadnavis: देवेंद्रजींचं नाव घेऊन अमृता फडणवीसांनी घेतला उखाणा, लोक म्हणतात हा...

Amruta Fadnavis: देवेंद्रजींचं नाव घेऊन अमृता फडणवीसांनी घेतला उखाणा, लोक म्हणतात हा तर टोमणा!

[ad_1]

सोशल मीडियावर त्यांनी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत आहेत. अमृता फडणवीस यांनी घेतलेला हा उखाणा म्हणजे विरोधकांना टोमणाच आहे, अश प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तर, काहींनी त्यांच्या या उखाण्याचे कौतुक देखील केले आहे. अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी गायलेली गाणी सोशल मीडियावर पसंत केली जातात. नुकतंच त्यांचं राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आलेलं ‘राम नाम’ हे भजन प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments