[ad_1]
लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यु पथकाला माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेतली. रेस्क्यु पथकाने शोधाशोध केली मात्र अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा येत होता. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करून तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
[ad_2]
Source link
