Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar: सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? अभिनेत्रीचं उत्तर ऐकलंत का?

Sai Tamhankar: सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? अभिनेत्रीचं उत्तर ऐकलंत का?

[ad_1]

काहीच महिन्यांपूर्वी सई ताम्हणकर हिने आपल्या नात्याची कबुली दिली होती. चित्रपट निर्माता अनिश जोग याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करून सईने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेत करत आहेत. मात्र, आता सई ताम्हणकर हिने ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ म्हटल्याने सगळ्या चाहत्यांचा गोंधळ उडला आहे. मात्र, अभिनेत्रीने यावर सविस्तर बोलणं टाळलं आहे. सध्या तरी सई तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच ती भूमी पेडणेकरसोबत ‘भक्षक’ या चित्रपटात झळकणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments