Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनSantosh Juvekar New Car: संतोष जुवेकरने खरेदी केली नवी गाणी, आई-वडीलांनी दिली...

Santosh Juvekar New Car: संतोष जुवेकरने खरेदी केली नवी गाणी, आई-वडीलांनी दिली भेट

Santosh Juvekar New Car: संतोष जुवेकरने खरेदी केली नवी गाणी, आई-वडीलांनी दिली भेट

[ad_1]

Santosh Juvekar New Car : ‘झेंडा’, ‘रेगे’,’मोरया’सारख्या दमदार मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. त्याने मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा संतोष हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नवी गाडी खरेदी केली असून ती आई-वडिलांना गिफ्ट म्हणून दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments