Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : विद्येच्या माहेर घरात चाललयं काय?नववीतील अल्पवयीन मुलाने दहावीतील मुलाला...

Pune Crime : विद्येच्या माहेर घरात चाललयं काय?नववीतील अल्पवयीन मुलाने दहावीतील मुलाला शाळेच्या आवारात चाकूने भोसकले

Pune Crime : विद्येच्या माहेर घरात चाललयं काय?नववीतील अल्पवयीन मुलाने दहावीतील मुलाला शाळेच्या आवारात चाकूने भोसकले

[ad_1]

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यात कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले आणि मारहाण, दहशतीचे प्रकार सर्रास घडत आहे. या शहरातील गुन्हेगारीचा परिणाम शाळकरी मुलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आता ही गुन्हेगारी वृत्ती थेट शाळेच्या आवारात दिसून येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments