Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनMarathi OTT Release: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग...

Marathi OTT Release: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

Marathi OTT Release: ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सिनेमा घर बसल्या पाहायचा आहे? मग ही बातमी नक्की वाचा

[ad_1]

काय आहे ‘लॉस्ट अँड फाऊंड’ कथा?

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments