
Priyanka Chopra And Nick Jonas: २ डिसेंबर २०१८ साली जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केले. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत शिफ्ट झाली. लग्नानंतर प्रियांकाने लॉस एन्जलिसमध्ये १६५ कोटी रुपये किंमत असलेला बंगला खरेदी केला होता. मात्र, आता प्रियांकाने हा बंगला सोडला असून नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.







