Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनViral Video: अंकिता लोखंडे-नावेदचा किसिंग व्हिडीओ व्हायरल, पाहून विकी जैन म्हणाला 'आमच्यामध्ये...'

Viral Video: अंकिता लोखंडे-नावेदचा किसिंग व्हिडीओ व्हायरल, पाहून विकी जैन म्हणाला ‘आमच्यामध्ये…’

Viral Video: अंकिता लोखंडे-नावेदचा किसिंग व्हिडीओ व्हायरल, पाहून विकी जैन म्हणाला ‘आमच्यामध्ये…’

[ad_1]

Ankita Lokhande kissing video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’मधून विकी भैय्या म्हणून प्रसिद्धी मिळालेला विकी जैन घरातून बाहेर आल्यामुळे देखील चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक अशा त्याच्या काही मुलाखती समोर येत आहेत. एका मुलाखतीमध्ये विकीने त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास, प्रोफेशनल लाइफ आणि बऱ्याच गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय त्याने अंकिता आणि नावेदच्या व्हायरल व्हिडीओवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments