Bigg Boss 17 Grand Finale: कुठे पाहाता येणार बिग बॉस १७चा ग्रँडफिनाले? विजेत्याला किती मिळणार बक्षीस?

0
16
Bigg Boss 17 Grand Finale: कुठे पाहाता येणार बिग बॉस १७चा ग्रँडफिनाले? विजेत्याला किती मिळणार बक्षीस?


बिग बॉस १७चा विजेता कोण?

‘बिग बॉस’चे एक फॅन पेज आहे. या पेजने ‘बिग बॉस १७’मधील विजेत्याचे नाव सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पेजने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain) मनारा चोप्रा (Mannara Chopra) ‘बिग बॉस 17’चे विजेते होणार नसून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या कार्यक्रमाचा विजेता होईल. ‘बिग बॉस १७’च्या विजेत्यासंदर्भात अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मिळालेल्या माहितीनुसार २८ जानेवारी २०२४ रोजी मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.



Source link