Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा निघाला? नवीन अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ जरांगेंच्या...

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा निघाला? नवीन अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा निघाला? नवीन अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

[ad_1]

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी वाशीकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे,खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या शिष्ट मंडळाकडून नवीन अध्यादेश आणि इतर मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील जरागेंना दिला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments