Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला ‘आई कुठे काय करते’च्या अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली…

0
13
Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला ‘आई कुठे काय करते’च्या अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली…

Actress Support to Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने पाठिंबा दर्शवला आहे.

Source link