Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAbhishek aishwarya news : अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार? नव्या पोस्टमुळे...

Abhishek aishwarya news : अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार? नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण!

Abhishek aishwarya news : अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार? नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण!

[ad_1]

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. परंतु, या सगळ्यादरम्यान बच्चन कुटुंब नेहमीच एकत्र दिसले आणि अशा चर्चांना त्यांनी केवळ अफवा असल्याचे दाखवून दिले. मीडिया रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, ऐश्वर्याचे तिची सासू जया बच्चनसोबतचे संबंध चांगले नाहीत. परंतु, अशा अफवा असूनही बच्चन कुटुंब एकत्र दिसले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments