Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant Birthday: कशी झाली होती पूजा सावंतची अभिनय क्षेत्रात एंट्री? वाचा...

Pooja Sawant Birthday: कशी झाली होती पूजा सावंतची अभिनय क्षेत्रात एंट्री? वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी…

[ad_1]

‘क्षणभर विश्रांती’ या पहिल्याच चित्रपटातून पूजा सावंत प्रेक्षकांची लाडकी बनली. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. या चित्रपटानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘सांगतो ऐका’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, “दगडी चाळ २’ असा दमदार चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments