Kangana Ranaut: ‘आम्हाला लाजवू नका’, अफेअरच्या चर्चांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया

0
19
Kangana Ranaut: ‘आम्हाला लाजवू नका’, अफेअरच्या चर्चांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया


कंगनाच्या या पोस्टनंतर आता कंगना कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही दिवसांपूर्वी कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. त्यानंतर कंगनाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. त्यावर देखील कंगनाने पोस्ट शेअर केली होती. “या मिस्ट्री मॅनबद्दल विचारण्यासाठी मला अनेक कॉल्स आणि मेसेज येत आहेत. मी त्याच्यासोबत अनेक वेळा सलूनच्या बाहेर हँग आउट करत असते. एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावर एकत्र चालू शकतात, त्यामुळे केवळ सेक्शुअल कारणांपेक्षा यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. ते पुरुष आणि स्त्री सहकारी असू शकतात, भावंडे असू शकतात, मित्र असू शकतात किंवा तो एक हेअर स्टायलिस्ट असू शकतो” असे ती म्हणाली होती.



Source link