Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रKalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची...

Kalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या

Kalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या

[ad_1]

दरम्यान, कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याचे प्रकार वाढले आहे. येथील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांना आव्हान बनले आहे. टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात देखील मित्रामद्धे वाद झाल्याने एकाने थेट मित्रावर गोली झाडली. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर हे दारू पित असतांना त्यांच्यात वाद झाले. या वादातून रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी झाडून त्याचा खून केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments