Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडली? नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

0
27
Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडली? नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘किती हे सौंदर्य’, ‘आम्ही आधीच तुमच्या प्रेमात पडलोय’, ‘खूप सुंदर’, अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत चाहते तिला प्रतिक्रिया देत आहे. तर, एका चाहत्याने मानसी नाईक हिला कमेंट करत म्हटलं की, ‘जमतंय का बघ… मी नाही देणार भय्यासारखा धोका, आयुष्यभर साथ देणार’. मानसीचे चाहते तिला पुन्हा एकदा प्रेमात पडून स्वतःचा संसार सुरू करण्याचा सल्ला देत आहेत.

Source link