Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut: उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण, तरीही संजय राऊत का...

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण, तरीही संजय राऊत का भडकले? वाचा

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण, तरीही संजय राऊत का भडकले? वाचा

[ad_1]

काँग्रेस, माकप, तृणमूल, समाजवादी पक्षाचे नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याने मोठा वाद निर्माण झाला. मंदिर उघडल्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम मंदिराला भेट देतील, असे अखिलेश यांनी सांगितले. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर ते आपल्या कुटुंबियांसमवेत मंदिरात जातील. निमंत्रितांच्या यादीत चित्रपट कलाकार, खेळाडू, पुजारी, न्यायाधीश, उद्योगपती आणि राजकारणी अशा किमान आठ हजार लोकांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments