Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 18th Jan: तुला सावध राहण्याची गरज आहे; मायाला...

Aai Kuthe Kay Karte 18th Jan: तुला सावध राहण्याची गरज आहे; मायाला पाहून संजनाने दिला अरुंधतीला सल्ला

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. आता माया आणि मनूला पाहून संजनाने अरुंधतीला सल्ला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments