Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar: सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडबद्दल कळल्यावर काय होती सई ताम्हणकरची प्रतिक्रिया? अभिनेत्री...

Sai Tamhankar: सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडबद्दल कळल्यावर काय होती सई ताम्हणकरची प्रतिक्रिया? अभिनेत्री म्हणते…

[ad_1]

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांचा हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुलभा आर्या या ‘फिल्मी आज्जी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. सई आणि सिद्धार्थसोबत या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments